मोदी विरोधी बैठकीत – शरद पवारांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

मोदी विरोधी बैठकीत – शरद पवारांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
  • आज आम्ही २८ राजकीय पक्ष चे नेता आणि त्यांच्या संख्या 68 च्या आसपास होती.
  • याची जबाबदारी शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी घेतली होती.
  • पुढील लाईन तयार करण्यासाठी चर्चा झाली.
  • आज वेगवेगळ्या राज्यात वेगवेगल्या समस्या आहेत.
  • आज भारताची सत्ता ज्यांच्या हातात दिली त्यांच्या बद्दल आज नाराजी वाढली आहे
  • हुकूमत हातात आल्यावर जे अधिकार हातात आले याचे परिणाम त्यांच्या निर्णयात झाला
  • राजकारणात राजकीय पक्ष एकत्र येऊन काम करतात
  • पण हल्ली मिटिंग घ्यायचे ठरले पण तरी त्यावर भाजप ने टीका केली.
  • पण आम्ही भेटलो यावर देखील त्यांनी टीका केली
  • दहा वर्ष सत्ता हातात आल्यावर कधी कधी विरोधक एकत्र बसतात तेव्हा भाजप चे वरिष्ठ नेता घमेंडीया असं बोलतात…
  • पण लोक एकत्र आल्यावर त्यांनी एकत्र येऊ नये असे म्हणणाऱ्यांना घमेंडीया म्हणाले पाहिजे..

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number