‘जय महाराष्ट्र’च्या बातमीनंतर गिरीश महाजनांच्या बनावट पीएवर गुन्हा दाखल

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक   जय महाराष्ट्रच्या बातमीनंतर गिरिश महाजनांच्या पीए असल्याचं सांगणाऱ्या तोतयावर कारवाई करण्यात आली. सरकारवाडा पोलिसांनी संशयित संदीप पाटीलविरोधात गुन्हा दाखल केला.   गिरीश महाजन यांचा पीए असल्याची बतावणी करत नाशिकच्या हॉटेलमध्ये संदीपनं दादागिरी केली. सह्याद्री लॉजमध्ये हा सगळा प्रकार घडला. ओळखपत्र मागितल्यानंतर या तोतयानं हॉटेलमध्ये गोंधळ घातला.   महाजन यांचा पीए […]

‘जय महाराष्ट्र’च्या बातमीनंतर गिरीश महाजनांच्या बनावट पीएवर गुन्हा दाखल

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

जय महाराष्ट्रच्या बातमीनंतर गिरिश महाजनांच्या पीए असल्याचं सांगणाऱ्या तोतयावर कारवाई करण्यात आली. सरकारवाडा पोलिसांनी संशयित संदीप पाटीलविरोधात गुन्हा दाखल केला.

 

गिरीश महाजन यांचा पीए असल्याची बतावणी करत नाशिकच्या हॉटेलमध्ये संदीपनं दादागिरी केली. सह्याद्री लॉजमध्ये हा सगळा प्रकार घडला. ओळखपत्र मागितल्यानंतर या तोतयानं हॉटेलमध्ये गोंधळ घातला.

 

महाजन यांचा पीए असल्याची बतावणी करत त्यानं दादागिरी केली, असा आरोप हॉटेल मालकानं केला. हा सर्व धिंगाणा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number