म्हैसाळ बेकायदा गर्भपात प्रकरणी आणखी एक धक्कादायक खुलासा

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली   सांगलीतील म्हैसाळ बेकायदा गर्भपात प्रकरणी आणखी एक माहिती समोर आली. म्हैसाळ येथील भ्रूण हत्या आणि गर्भपात प्रकरणाची चौकशी करण्यासाठी 5 जणांची समिती नेमण्यात आली. या समितीच्या प्रमुख डॉ. पल्लवी सापळे यांनी डीएनएचाही अहवाल सादर केला.   अहवालात गर्भपात झालेले सर्व हे स्त्री जातीचे नसून पुरुष जातीचे असल्याचे स्पष्ट झालं. गर्भपात […]

म्हैसाळ बेकायदा गर्भपात प्रकरणी आणखी एक धक्कादायक खुलासा

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली

 

सांगलीतील म्हैसाळ बेकायदा गर्भपात प्रकरणी आणखी एक माहिती समोर आली. म्हैसाळ येथील भ्रूण हत्या आणि गर्भपात प्रकरणाची चौकशी करण्यासाठी 5 जणांची समिती नेमण्यात आली. या समितीच्या प्रमुख डॉ. पल्लवी सापळे यांनी डीएनएचाही अहवाल सादर केला.

 

अहवालात गर्भपात झालेले सर्व हे स्त्री जातीचे नसून पुरुष जातीचे असल्याचे स्पष्ट झालं. गर्भपात झालेल्यांपैकी 7 भ्रूण हे मुलांचे असल्याचा प्रयोगशाळेतून अहवाल आला आहे. मात्र, यातील मुलाचे भ्रूण किती आणि मुलीचे किती हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number