‘मी तोंड उघडेन माझ्याकडे खूप मसाला आहे’

सत्यजीत तांबेंची पत्रकार परिषदेनंतर पार पडल्यानंतर लगोलग नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेत सत्यजित तांबे यांनी केलेल्या आरोपांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘परिवारातील वाद आहे तो जास्त अंगावर आणू नका नाहीतर, माझ्याकडे खूप मसाला आहे, वेळ आली की मी सांगेन’, असे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी केले आहे. ‘काँग्रेसला जनतेचे प्रश्न महत्त्वाचे […]

‘मी तोंड उघडेन माझ्याकडे खूप मसाला आहे’

सत्यजीत तांबेंची पत्रकार परिषदेनंतर पार पडल्यानंतर लगोलग नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेत सत्यजित तांबे यांनी केलेल्या आरोपांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
‘परिवारातील वाद आहे तो जास्त अंगावर आणू नका नाहीतर, माझ्याकडे खूप मसाला आहे, वेळ आली की मी सांगेन’, असे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी केले आहे. ‘काँग्रेसला जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, हायव्होल्टेज ड्रामामध्ये आम्हाला रस नाही’, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
सत्यजित यांच्या आरोपांवर आपली भूमिका मांडताना, नाना पटोले यांनी ‘सत्यजीतच्या आरोपांवर आमचे प्रवक्ते बोलतील’, असेही सांगितले आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघातील विजयानंतर सत्यजित तांबे यांनी शनिवारी, ४ फेब्रुवारी २०२३ रोजी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांवर आरोप केले आहेत.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number