फक्त 315 रुपयांचा फोन

वृत्तसंस्था, मुंबई   ऑनलाइन रिटेलर शॉपक्लूजने फक्त 315 रुपये किंमतीचा iKall K71 हा फोन लाँच केला आहे. iKall K71 हा फोन सिंगल सिम आहे. यामध्ये 1.4 इंच स्क्रिन देण्यात आली असून यामध्ये मोनोक्रोम डिस्प्ले आहे. तसेच यामध्ये एलईडी टॉर्चही आहे. या फोनमध्ये 800 mAh बॅटरी देण्यात आली आहे. 315 रुपये किंमतीचा हा फोन एका मर्यादित […]

फक्त 315 रुपयांचा फोन

वृत्तसंस्था, मुंबई

 

ऑनलाइन रिटेलर शॉपक्लूजने फक्त 315 रुपये किंमतीचा iKall K71 हा फोन लाँच केला आहे.

iKall K71 हा फोन सिंगल सिम आहे. यामध्ये 1.4 इंच स्क्रिन देण्यात आली असून यामध्ये मोनोक्रोम डिस्प्ले आहे. तसेच यामध्ये एलईडी टॉर्चही आहे. या फोनमध्ये 800 mAh बॅटरी देण्यात आली आहे.

315 रुपये किंमतीचा हा फोन एका मर्यादित कालावधीपर्यंतच ऑफरमध्ये उपलब्ध असणार आहे. हा फोन आउट ऑफ स्टॉक झाल्यास या ऑफरचा लाभ ग्राहकांना घेता येणार नाही.

काही दिवसांपूर्वीच Viva V1 फोन लाँच करण्यात आला होता. त्याची किंमत 349 रुपये इतकी आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number