IG Datta Karale transferred: अशोक खरात प्रकरण भोवलं; IG दत्ता कराळेंची बदली, कॉल हिस्ट्री आली होती समोर आता…

कराळे यांची आता  मानवी हक्क आयोगात बदली  करण्यात आली आहे.

IG Datta Karale transferred: अशोक खरात प्रकरण भोवलं; IG दत्ता कराळेंची बदली, कॉल हिस्ट्री आली होती समोर आता…

राज्य सरकारने एकाचवेळी राज्यातील 40 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यामध्ये अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये नाशिक विभागाचे  विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे यांचंही नाव आहे. कराळे यांची आता  मानवी हक्क आयोगात बदली  करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दत्ता कराळे यांचा संबंध असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आरोप केले होते. खरात आणि कराळे यांच्यामध्ये  तब्बल 18 कॉल झाले असल्याची माहितीदेखील समोर आली होती. अशातच आता दत्ता कराळे यांची बदली झाली आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number