आयईडी स्फोटात दोन जवानांचा मृत्यू

छत्तीसगडमधील बीजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी लावलेल्या आयईडीचा स्फोट झाला. या स्फोटामुळे गंभीर जखमी झालेल्या सहा जवानांपैकी दोन जवानांचा मृत्यू झाला.

आयईडी स्फोटात दोन जवानांचा मृत्यू

बस्तर : छत्तीसगडमधील बीजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी लावलेल्या आयईडीचा स्फोट झाला. या स्फोटामुळे गंभीर जखमी झालेल्या सहा जवानांपैकी दोन जवानांचा मृत्यू झाला. नक्षलविरोधी पथक गस्तीवर असताना ही घटना घडली. जखमी असलेल्या इतर चार जवानांवर रायपूर येथे उपचार सुरू आहेत. याआधी गडचिरोली जिल्ह्यात सुरक्षा पथकाने एका चकमकीत बारा नक्षलवाद्यांना ठार केले. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number