#ICSE टॉपर; तिच्या यशाने आई-वडिलांच्या चेहऱ्यावर आली मुस्कान

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे   आयसीएसई बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाला.   यामध्ये 10 व्या वर्गात पुण्याची मुस्कान पठाण आणि बंगळुरूचा अश्विन संयुक्तरीत्या देशात प्रथम आले आहेत.   तर, कोलकाता येथील अनन्या मायती 12 व्या वर्गात देशात प्रथम आली. अनन्या हिने 99.5% तर, मुस्कान आणि अश्विन या दोघांनीही 99.4% गुण मिळवले आहेत.

#ICSE टॉपर; तिच्या यशाने आई-वडिलांच्या चेहऱ्यावर आली मुस्कान

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

आयसीएसई बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाला.

 

यामध्ये 10 व्या वर्गात पुण्याची मुस्कान पठाण आणि बंगळुरूचा अश्विन संयुक्तरीत्या देशात प्रथम आले आहेत.

 

तर, कोलकाता येथील अनन्या मायती 12 व्या वर्गात देशात प्रथम आली. अनन्या हिने 99.5% तर, मुस्कान आणि अश्विन या दोघांनीही 99.4% गुण मिळवले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number