जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
असामची 18 वर्षीय हिमा दासने 12 जुलैला फिनलॅंडच्या टॅम्पॅरेमध्ये अंडर-20 ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत गोल्ड मेडल जिंकून देशाचं नाव उंचावलं आहे.
स्पर्धा जिंकल्यावर हिमाला सुवर्ण पदक देण्यात आलं आणि त्यावेळी भारताचे राष्ट्रगीत सुरू होताच हिमाला अश्रू अनावर झाले. तिचा हा भावनिक व्हिडिओ समोर आला आहे.
Best thing you will watch on Internet today. World Champion #Hima Das cries while our National Anthem is played. My India, my love, my pride !! #TrueRoleModel pic.twitter.com/4YnIMOGsNE — Alakh Alok Srivastav (@advocate_alakh) July 13, 2018
Unforgettable moments from @HimaDas8’s victory.
Seeing her passionately search for the Tricolour immediately after winning and getting emotional while singing the National Anthem touched me deeply. I was extremely moved.
Which Indian won’t have tears of joy seeing this! pic.twitter.com/8mG9xmEuuM — Narendra Modi (@narendramodi) July 14, 2018
From Assam"s rice fields,Indian sprinter Hima Das scripts history clinching gold at IAAF world under 20 athletics championship. You made India proud beyond words!#HimaDas#FridayFeeling pic.twitter.com/EY6Jd0wl9T — Geetika Swami (@SwamiGeetika) July 13, 2018
या ऐतिहासिक विजयावर हिमाला अनेक बॉलीवूड स्टार्सने शुभेच्छा दिल्या आहेत. या विजयावर हिमाला देशभरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
हिमाला बॉलीवुडमधून अमिताभ बच्चनसह शत्रुघ्न सिन्हा, अक्षय कुमार, फरहान अख्तर यांनी सोशल मीडियाच्यामाध्यमातून या यशाबाबत शुभेच्छा दिल्या आहेत.
कोण आहे हिमा?