चिमुकलीला तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकलं, काळजाचा थरकाप उडवणारे दृश्य सीसीटिव्हीत कैद

वृत्तसंस्था, हैद्राबाद   हैद्राबादमधील अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील बहादुरपुरमध्ये तिसऱ्या मजल्यावरुन एका चिमुकलीला खाली फेकण्यात आलं. डोक्यावर मार लागल्याने या चिमुकलीची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.   या चिमुकलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. चिमुकलीला खाली फेकतानाची दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत.

चिमुकलीला तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकलं, काळजाचा थरकाप उडवणारे दृश्य सीसीटिव्हीत कैद

वृत्तसंस्था, हैद्राबाद

 

हैद्राबादमधील अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील बहादुरपुरमध्ये तिसऱ्या मजल्यावरुन एका चिमुकलीला खाली फेकण्यात आलं. डोक्यावर मार लागल्याने या चिमुकलीची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.

 

या चिमुकलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. चिमुकलीला खाली फेकतानाची दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number