अन् दोघांचे भांडण विकोपाला जाऊन पोहोचले

 जय महाराष्ट्र न्यूज, नांदेड नवविवाहित दामपत्यात वाद होणे साहाजिक आहे. मात्र, हा वाद विकोपाला जाऊन एकाची हत्या करणं कितपत योग्य आहे.  नांदेडमध्ये  अशाच प्रकारची घटना समोर आली आहे. नांदेडमध्ये पत्नीने पतीच्या पोटात चाकू भोकसून त्याची हत्या केलीय. शिवाजी सर्पे असे मृतकाचे नाव आहे. शिवाजी आणि पूनम काही महिन्यांपूर्वीच विवाह बंधनात अडकले होते. मात्र, कौटुंबिक वादातून […]

अन् दोघांचे भांडण विकोपाला जाऊन पोहोचले

 जय महाराष्ट्र न्यूज, नांदेड

नवविवाहित दामपत्यात वाद होणे साहाजिक आहे. मात्र, हा वाद विकोपाला जाऊन एकाची हत्या करणं कितपत योग्य आहे.  नांदेडमध्ये  अशाच प्रकारची घटना समोर आली आहे.

नांदेडमध्ये पत्नीने पतीच्या पोटात चाकू भोकसून त्याची हत्या केलीय. शिवाजी सर्पे असे मृतकाचे नाव आहे. शिवाजी आणि पूनम काही महिन्यांपूर्वीच विवाह बंधनात अडकले होते.

मात्र, कौटुंबिक वादातून  हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे.  या दोघांमध्ये असं कायं घडलं की, नविनच विवाह झाल्यानंतर पत्नीनं पतीची चाकू भोकसून हत्या केलीय. याचा शोध नांदेड पोलिसांकडून सुरू आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number