भर रस्त्यात ‘त्याने’ पत्नीवर केला चाकू हल्ला; व्हिडिओ व्हायरल

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे   पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये पती पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली.   घरगुती वादातून पिंपरीमध्ये पतीनं पत्नीवर चक्क रस्त्यात चाकू हल्ला केला. जागृत नागरिक आणि पोलिसांमुळे त्या महिलेचे प्राण थोडक्यात वाचले.   नाहीतर या माथेफिरु पतीनं पत्नीला यमसदनास नक्कीच पाठवलं असतं. फिरोज शेख असं या नराधमाचं नाव आहे.   […]

भर रस्त्यात ‘त्याने’ पत्नीवर केला चाकू हल्ला; व्हिडिओ व्हायरल

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये पती पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली.

 

घरगुती वादातून पिंपरीमध्ये पतीनं पत्नीवर चक्क रस्त्यात चाकू हल्ला केला. जागृत नागरिक आणि पोलिसांमुळे त्या महिलेचे प्राण थोडक्यात वाचले.

 

नाहीतर या माथेफिरु पतीनं पत्नीला यमसदनास नक्कीच पाठवलं असतं. फिरोज शेख असं या नराधमाचं नाव आहे.

 

घरगुती वादातून फिरोज आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद झाले आणि त्याचं रुपांतर म्हणजेच फिरोजनं तिच्यावर भर रस्त्यावर चाकूनं हल्ला केला.

 

दरम्यान या प्रकरणी MIDC पोलिसात गुन्हा दाखल झाला असून आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे.

 

या प्रकरणानंतर आजही महिला त्यांच्या घरामध्येही सुरक्षित नसल्याचं भयाण वस्ताव अधोरेखित झाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number