Homeमहाराष्ट्र पेपर झाल्यानंतर विद्यार्थ्यांची शाळेच्या वर्गातच विद्यार्थ्यांची हुक्का पार्टी
पेपर झाल्यानंतर विद्यार्थ्यांची शाळेच्या वर्गातच विद्यार्थ्यांची हुक्का पार्टी
जय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी पिंपरी चिंचवडमध्ये पेपर संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी वर्गातच हुक्का पार्टी केल्याची घटना समोर आली. यमुनानगर निगडी इथल्या अमृता विद्यालयात ही घटना घडली. सीसीटिव्ही फुटेजमध्ये पार्टीचे दृश्य दिसल्यानंतर शाळा प्रशासनाला जाग आली. या प्रकरणी शाळा प्रशासनानं 2 विद्यार्थ्यांना निलंबित केलs. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोन्ही विद्यार्थी नेहमीच हुक्क्याचं साहित्य आपल्या दप्तरातून घेऊन येत होते […]
पिंपरी चिंचवडमध्ये पेपर संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी वर्गातच हुक्का पार्टी केल्याची घटना समोर आली. यमुनानगर निगडी इथल्या अमृता विद्यालयात ही घटना घडली.
सीसीटिव्ही फुटेजमध्ये पार्टीचे दृश्य दिसल्यानंतर शाळा प्रशासनाला जाग आली. या प्रकरणी शाळा प्रशासनानं 2 विद्यार्थ्यांना निलंबित केलs. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोन्ही विद्यार्थी नेहमीच हुक्क्याचं साहित्य आपल्या दप्तरातून घेऊन येत होते आणि शाळेत हुक्का पित होते.