धड धड वाढली; उद्या जाहीर होणार बारावीचा निकाल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे.   उद्या म्हणजेच मंगळवारी 30 मे रोजी बोर्डाच्या वेबसाईटवर निकाल जाहीर होणार आहे. सकाळी 11 वाजता बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर, दुपारी 1 पासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे.   राज्य मंडळातर्फे […]

धड धड वाढली; उद्या जाहीर होणार बारावीचा निकाल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे.

 

उद्या म्हणजेच मंगळवारी 30 मे रोजी बोर्डाच्या वेबसाईटवर निकाल जाहीर होणार आहे. सकाळी 11 वाजता बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर, दुपारी 1 पासून

विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे.

 

राज्य मंडळातर्फे राज्यातील 15 लाख 5 हजार 365 विद्यार्थ्यांची बारावीची परीक्षा घेण्यात आली. त्यात 8 लाख 48 हजार 929 मुलांचा तर 6 लाख 56 हजार 436

मुलींचा समावेश आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number