थंडीच्या दिवसातही जमीनीतून अचानक येऊ लागलं उकळतं पाणी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   पिंपरी चिंचवडमध्ये थंडीच्या दिवसातही जमीनीतून अचानक उकळतं पाणी येऊ लागलंय. भोसरीत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहल केंद्र आहे. या सहल केंद्रातील एका खड्ड्यातून अचानक उकळतं गरम पाणी येऊ लागलंय. यामुळे नागरिकांमध्ये आश्चर्य आणि भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, प्लॅस्टिकची बातमी वितळेल इतकं उकळतं पाणी खड्ड्यातून येत असल्यामुळे, हा नेमका काय प्रकार आहे, याबाबतच्या […]

थंडीच्या दिवसातही जमीनीतून अचानक येऊ लागलं उकळतं पाणी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

पिंपरी चिंचवडमध्ये थंडीच्या दिवसातही जमीनीतून अचानक उकळतं पाणी येऊ लागलंय.

भोसरीत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहल केंद्र आहे. या सहल केंद्रातील एका खड्ड्यातून अचानक उकळतं गरम पाणी येऊ लागलंय. यामुळे नागरिकांमध्ये आश्चर्य आणि भीतीचे वातावरण आहे.

दरम्यान, प्लॅस्टिकची बातमी वितळेल इतकं उकळतं पाणी खड्ड्यातून येत असल्यामुळे, हा नेमका काय प्रकार आहे, याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number