हार्ली डेविडसनला टक्कर देणार होंडाची 26.85 लाखांची दमदार स्पोर्ट्स बाईक

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   होंडा कंपनीने स्पोर्ट्स बाईकर्ससाठी एक महागडी बाईक लाँच केली आहे. 2018 Honda Gold Wing असं या बाईकचं नाव आहे.  टोकियो मोटर शो मध्ये होंडाने आपल्या या बाईकचा ग्लोबल डेब्यू केला होता. या बाईकची किंमत 26.85 लाख इतकी आहे. या बाईकमध्ये हायएंड टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. कीलेस इग्निशन,  हीटेड ग्रिप्स आणि […]

हार्ली डेविडसनला टक्कर देणार होंडाची 26.85 लाखांची दमदार स्पोर्ट्स बाईक

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

होंडा कंपनीने स्पोर्ट्स बाईकर्ससाठी एक महागडी बाईक लाँच केली आहे. 2018 Honda Gold Wing असं या बाईकचं नाव आहे. 

टोकियो मोटर शो मध्ये होंडाने आपल्या या बाईकचा ग्लोबल डेब्यू केला होता. या बाईकची किंमत 26.85 लाख इतकी आहे.

या बाईकमध्ये हायएंड टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे.

कीलेस इग्निशन,  हीटेड ग्रिप्स आणि सीट, ऑडियो आणि फोन कनेक्टिविटी, क्रूज कंट्रोल, सॅटलाइट नॅविगेशन, सेमी ऐक्टिव सस्पेंशन इत्यादी फीचर्स दिलेले आहेत.

स्टँडर्ड आणि गोल्ड विंग टुअर अशा दोन व्हेरिअंट्समध्ये ही बाईक उपलब्ध करुन देण्यात आलीय. याची बुकिंग्स नवी दिल्ली आणि मुंबईमध्ये सुरू झालेली आहे. याची डिलिव्हरी जानेवारी 2018 पासून सुरू होणार आहे.

हार्ली डेविडसन, इंडियन रोडमास्टर यांसरख्या बाइक्सना ही होंडाची नवी बाईक टक्कर देणार आहे.  

 

2018 Honda Gold Wing चे बेस्ट फिचर्स

– 1,833 सीसीचे इंजीन

– हे इंजीन 5,500 आरपीएम वर 125 बीएचपीच पावर जनरेट करत.

– इंजीनला 7 स्पीड ट्रांसमिशन सिस्टम 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number