उद्धव यांच्यासाठी होमहवन 

उद्धव ठाकरे यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त पोहरादेवी येथे होमहवन करण्यात येत आहे.

उद्धव यांच्यासाठी होमहवन 

उद्धव ठाकरे यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त पोहरादेवी येथे होमहवन करण्यात येत आहे. वाशिम जिल्ह्यातील गोर बंजारा काशी तीर्थक्षेत्र धर्मपिठ येथे उद्धव ठाकरे यांना निरोगी आणि उदंड आयुष्य लाभण्यासाठी होम हवन, महाआरती आणि महाभोग भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी, निराधार ६४ महिलांना साडीचोळी वाटप करण्यात आले. माता जगदंबा आणि संत बाबनलाल महाराज महाशक्ती पीठाचे महंत सुनील महाराज यांनी सपत्नीक होम हवन केले आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number