हृतिक रोशन ठरला वर्ल्ड मोस्ट हॅंडसम मॅन

वृत्तसंस्था, नवी दिल्ली बॉलिबुडचा क्रिश हृतिक ठरला आहे जगातील सर्वात हॅंडसम एक्टर. त्याने बॉलीवुड एक्टर्सच नाही तर जगातील सर्व एक्टर्सना मागे टाकले आहे. जगातील टॉप हॅंडसम एक्टर्सच्या लिस्टमध्ये रितिक रोशनच नाव आलं आहे. तर बॉलीवुडचा टायगर सलमान खान या लिस्टमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. यावर्षी एका सर्वेनुसार वर्ल्डच्या टॉप 10 हॅंडसम एक्टर्सची लिस्ट तयार करण्यात आली […]

हृतिक रोशन ठरला वर्ल्ड मोस्ट हॅंडसम मॅन

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

बॉलिबुडचा क्रिश हृतिक ठरला आहे जगातील सर्वात हॅंडसम एक्टर. त्याने बॉलीवुड एक्टर्सच नाही तर जगातील सर्व एक्टर्सना मागे टाकले आहे.

जगातील टॉप हॅंडसम एक्टर्सच्या लिस्टमध्ये रितिक रोशनच नाव आलं आहे. तर बॉलीवुडचा टायगर सलमान खान या लिस्टमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. यावर्षी एका सर्वेनुसार वर्ल्डच्या टॉप 10 हॅंडसम एक्टर्सची लिस्ट तयार करण्यात आली होती. ज्यामध्ये हृतिक रोशन जगातील मोस्ट हॅंडसम मॅन ठरला आहे.

या लिस्टमध्ये हृतिकने डेविड बोरीनाज़, हेनरी केविल, टॉम हिडलस्टोन, सॅम हुघन यांना देखील मागे सोडले आहे. याआधी देखील हृतिक रोशनने वर्ल्डस हॉटेस्ट मॅनचा खिताब देखील मिळवला होता.

  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number