हिंगोलीत रिक्षा चालकाची एसटी ड्रायव्हरला मारहाण

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   रिक्षा चालकाकडून एसटी कर्मचाऱ्यांना मारहाणीचे प्रकार वारंवार घडत आहेत.     रिक्षा चालकाने एसटी वाहन चालक काशीनाथ अभोरेला मारहाण केली.   या मारहाणीत वाहन चालक शासकिय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.    त्यामुळे त्याच्या निषेधार्थ हिंगोलीत एस टी बस डेपोच्या गाड्या बंद ठेवण्यात आल्या आहेत.   ऑटोचालकाला अटक करावी या […]

हिंगोलीत रिक्षा चालकाची एसटी ड्रायव्हरला मारहाण

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

रिक्षा चालकाकडून एसटी कर्मचाऱ्यांना मारहाणीचे प्रकार वारंवार घडत आहेत.  

 

रिक्षा चालकाने एसटी वाहन चालक काशीनाथ अभोरेला मारहाण केली.

 

या मारहाणीत वाहन चालक शासकिय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

 

त्यामुळे त्याच्या निषेधार्थ हिंगोलीत एस टी बस डेपोच्या गाड्या बंद ठेवण्यात आल्या आहेत.

 

ऑटोचालकाला अटक करावी या मागणीसाठी हिंगोलीत एस टी गाड्या बंद ठेवण्यात आल्या आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number