आत्महत्येआधी ‘त्याने’ मोबाईलमध्ये केले होते धक्कादायक रेकॉर्डींग

जय महाराष्ट्र न्यूज, हिंगोली   हिंगोलीच्या कलगावात दिलीप पवार यांनी 6 जानेवारीला आत्महत्या केली होती. सर्वात दुर्दैवी आणि हृदद्रावक गोष्ट म्हणजे दिलीप पवार यांनी आत्महत्येआधी आपली व्यथा मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली होती. आपले आई-वडील आणि नातेवाईकांवर तूर चोरीच्या खोट्या आरोपाखाली अटक केल्याचं दिलीप पवार यांनी मोबाईलच्या या क्लिपमध्ये सांगितलंय. त्यानंतर झाडाला गळफास घेत दिलीप पवार यांनी […]

आत्महत्येआधी ‘त्याने’ मोबाईलमध्ये केले होते धक्कादायक रेकॉर्डींग

जय महाराष्ट्र न्यूज, हिंगोली

 

हिंगोलीच्या कलगावात दिलीप पवार यांनी 6 जानेवारीला आत्महत्या केली होती. सर्वात दुर्दैवी आणि हृदद्रावक गोष्ट म्हणजे दिलीप पवार यांनी आत्महत्येआधी आपली व्यथा मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली होती.

आपले आई-वडील आणि नातेवाईकांवर तूर चोरीच्या खोट्या आरोपाखाली अटक केल्याचं दिलीप पवार यांनी मोबाईलच्या या क्लिपमध्ये सांगितलंय. त्यानंतर झाडाला गळफास घेत दिलीप पवार यांनी आत्महत्या केलीय.

तसंच बासंबा पोलीस आणि डिवायएसपीसह अनेक जणांनी धमकी दिल्याचंही या क्लिपमध्ये म्हंटलंय. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number