हिंगोलीत विषारी गवत खाल्ल्याने 80 मेंढ्याचा मृत्यू

हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात असलेल्या वाई गोरक्षनाथ गावाच्या परिसरात विषारी गवत खाल्ल्याने 80 मेंढ्या दगावल्या आहेत. सोमवारी या मेंढ्यांनी विषारी गवत खाल्ले होते, तेव्हा पासून या मेंढ्याचा मृत्यु होऊ लागला. कार्टा परिसरातील या मेंढ्या चरण्यासाठी वाई भागात आल्या होत्या. अचानकचं मोठ्या प्रमाणात मेंढ्या दगावल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हिंगोलीत विषारी गवत खाल्ल्याने 80 मेंढ्याचा मृत्यू

हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात असलेल्या वाई गोरक्षनाथ गावाच्या परिसरात विषारी गवत खाल्ल्याने 80 मेंढ्या दगावल्या आहेत.

सोमवारी या मेंढ्यांनी विषारी गवत खाल्ले होते, तेव्हा पासून या मेंढ्याचा मृत्यु होऊ लागला.

कार्टा परिसरातील या मेंढ्या चरण्यासाठी वाई भागात आल्या होत्या.

अचानकचं मोठ्या प्रमाणात मेंढ्या दगावल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number