भिडेंच्या समर्थनार्थ शिवप्रतिष्ठानचा ‘हिंदू सन्मान’ मोर्चा

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी ‘शिवप्रतिष्ठान’चे संस्थापक संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. भिडे गुरुजींवरील आरोपांच्या निषेधासाठी सांगलीत भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात हजारो हिंदुधर्मीय आणि गुरुजीप्रेमी कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती समोर येतेयं. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर भिडे गुरुजींचे 30 फुटी बॅनर सांगलीत झळकताना दिसतायेत. यावेळी सांगलीत पोलिसांनी […]

भिडेंच्या समर्थनार्थ शिवप्रतिष्ठानचा ‘हिंदू सन्मान’ मोर्चा

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी ‘शिवप्रतिष्ठान’चे संस्थापक संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. भिडे गुरुजींवरील आरोपांच्या निषेधासाठी सांगलीत भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात हजारो हिंदुधर्मीय आणि गुरुजीप्रेमी कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती समोर येतेयं.

bhide-pune.png

या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर भिडे गुरुजींचे 30 फुटी बॅनर सांगलीत झळकताना दिसतायेत. यावेळी सांगलीत पोलिसांनी मोर्चा मार्गावर सशस्त्र संचलन करत शहरात आणि जिल्ह्यात अभूतपूर्व पोलीस बंदोबस्त तैनात केलाय. गावागावात जनजागृती आणि कार्यकर्त्यांच्या बैठका शिवप्रतिष्ठनकडून घेतल्या गेल्याने या मोर्चाला अभूतपूर्व गर्दी होणार असल्याचं सांगितले जातयं. या मोर्चामध्ये स्वतः संभाजी भिडे सहभागी होणार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number