गाझियाबादमधील एअरफोर्स स्टेशनवर घुसण्याचा प्रयत्न करणारा तरुण जेरबंद

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   गाझियाबादमधील हिंदन एअरफोर्स स्टेशनवर घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका संशयित युवकावर सुरक्षारक्षकांनी गोळीबार केलाय. हा युवक विमानतळावर अवैधरित्या घुसखोरी करत होता. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला तरीही त्याने याकडे दुर्लक्ष करत एअरबेसमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी संशयिताच्या पायावर गोळी झाडली. त्यामुळे तो संशयित युवक तिथेच बेशुद्ध पडला. संशयितावर हिंडन […]

गाझियाबादमधील एअरफोर्स स्टेशनवर घुसण्याचा प्रयत्न करणारा तरुण जेरबंद

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

गाझियाबादमधील हिंदन एअरफोर्स स्टेशनवर घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका संशयित युवकावर सुरक्षारक्षकांनी गोळीबार केलाय. हा युवक विमानतळावर अवैधरित्या घुसखोरी करत होता.

सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला तरीही त्याने याकडे दुर्लक्ष करत एअरबेसमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी संशयिताच्या पायावर गोळी झाडली. त्यामुळे तो संशयित युवक तिथेच बेशुद्ध पडला.

संशयितावर हिंडन एअरबेसच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना मंगळवारी रात्री 10.30 च्या सुमारास घडलीय. या घटनेनंतर एअरबेस आणि परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आलाय.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number