कांगरा स्कूल बस दरीत कोसळून 29 विद्यार्थ्यांचा मृत्यू

वृत्तसंस्था, कांगरा हिमाचल प्रदेशच्या कांगरा जिल्ह्यातील नूरपूर भागात एका स्कूल बसला भीषण अपघात झालाय. विद्यार्थ्यांनी भरलेली ही स्कूल बस 200 फुट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत ड्रायव्हरसह 29 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय. तर 30 जण जखमी झालेत. या बसमध्ये 35 विद्यार्थी असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय.  

कांगरा स्कूल बस दरीत कोसळून 29 विद्यार्थ्यांचा मृत्यू

वृत्तसंस्था, कांगरा

हिमाचल प्रदेशच्या कांगरा जिल्ह्यातील नूरपूर भागात एका स्कूल बसला भीषण अपघात झालाय. विद्यार्थ्यांनी भरलेली ही स्कूल बस 200 फुट खोल दरीत कोसळली.

या दुर्घटनेत ड्रायव्हरसह 29 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय. तर 30 जण जखमी झालेत. या बसमध्ये 35 विद्यार्थी असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number