मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशातील मंडीमध्ये भूस्खलन

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशातील मंडीमध्ये भूस्खलन झाले. हनोगी मातेच्या मंदिराजवळ मनाली-चंदीगढ मार्गावर हे भूस्खलन झाले.   त्यामुळे हा मार्ग बंद करण्यात आला. परिणामी इथून जाणाऱ्या प्रवाशांच्या अडचणी वाढल्या आहेत. याचा व्हिडियोही समोर आला आहे.   दुर्घटना झाली, त्यावेळी या मार्गावर कोणतीही गाडी नव्हती. त्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली.

मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशातील मंडीमध्ये भूस्खलन

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशातील मंडीमध्ये भूस्खलन झाले. हनोगी मातेच्या मंदिराजवळ मनाली-चंदीगढ मार्गावर हे भूस्खलन झाले.

 

त्यामुळे हा मार्ग बंद करण्यात आला. परिणामी इथून जाणाऱ्या प्रवाशांच्या अडचणी वाढल्या आहेत. याचा व्हिडियोही समोर आला आहे.

 

दुर्घटना झाली, त्यावेळी या मार्गावर कोणतीही गाडी नव्हती. त्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number