देशातील सर्वात उंच राष्ट्रध्वज कोल्हापूरमध्ये फडकणार

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर   रंकाळा तलाव, शाहू पॅलेस, करवीरनिवासीनी महालक्ष्मी, कुस्तीचा आखाडा ही कोल्हापूरची ओळख आहे. पण आता कोल्हापूरली आणखी एक नवीन ओळख मिळाली.   वाघा बॉर्डरनंतर देशातला सर्वात उंच राष्ट्रध्वज कोल्हापूरमध्ये फडकणार आहे. तब्बल 303 फूट उंचीवर राष्ट्रध्वज फडकणार आहे.   1 मेला अर्थातच महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अभिनेता अक्षय कुमार […]

देशातील सर्वात उंच राष्ट्रध्वज कोल्हापूरमध्ये फडकणार

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर

 

रंकाळा तलाव, शाहू पॅलेस, करवीरनिवासीनी महालक्ष्मी, कुस्तीचा आखाडा ही कोल्हापूरची ओळख आहे. पण आता कोल्हापूरली आणखी एक नवीन ओळख मिळाली.

 

वाघा बॉर्डरनंतर देशातला सर्वात उंच राष्ट्रध्वज कोल्हापूरमध्ये फडकणार आहे. तब्बल 303 फूट उंचीवर राष्ट्रध्वज फडकणार आहे.

 

1 मेला अर्थातच महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अभिनेता अक्षय कुमार यांच्या हस्ते या सर्वात उंच राष्ट्रध्वजाचं अनावरण होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number