Homeमहाराष्ट्र कोरेगाव भीमा प्रकरणातील आरोपी मिलिंद एकबोटेंची याचिका ऐकण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
कोरेगाव भीमा प्रकरणातील आरोपी मिलिंद एकबोटेंची याचिका ऐकण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई कोरेगाव भीमा प्रकरणातील आरोपी मिलिंद एकबोटेंची याचिका ऐकण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार दिलाये. न्यायमुर्ती भूषण गवई आणि न्यायमुर्ती बी पी कुलाबावाला यांच्या खंडापीठानं हा निर्णय दिला असून यावेळी आपल्यावर ठेवण्यात आलेले आरोप खोटे असून ते रद्द करण्याची मागणी एकबोटेंनी याचीकेत केली होती.
कोरेगाव भीमा प्रकरणातील आरोपी मिलिंद एकबोटेंची याचिका ऐकण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार दिलाये.
न्यायमुर्ती भूषण गवई आणि न्यायमुर्ती बी पी कुलाबावाला यांच्या खंडापीठानं हा निर्णय दिला असून यावेळी आपल्यावर ठेवण्यात आलेले आरोप खोटे असून ते रद्द करण्याची मागणी एकबोटेंनी याचीकेत केली होती.