मेडिकल कॉलेजमध्ये राज्यातील विद्यार्थ्यांसाठी जागा राखीव ठेवण्याला हायकोर्टाची स्थगिती

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठीच्या अभिमत विद्यापीठ आणि खासगी कॉलेजांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी राज्यातील विद्यार्थ्यांसाठी 67.5 टक्के जागा राखीव करण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयाच्या निकालामुळे धक्का बसला आहे.   रविवारी या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. रविवारी या निर्णयाविरोधात पंजाब, राजस्थान अशा अन्य राज्यातील विद्यार्थ्यांनी आव्हान दिले होते.   या याचिकेवरील सुनावणीदरम्यान […]

मेडिकल कॉलेजमध्ये राज्यातील विद्यार्थ्यांसाठी जागा राखीव ठेवण्याला हायकोर्टाची स्थगिती

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठीच्या अभिमत विद्यापीठ आणि खासगी कॉलेजांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी राज्यातील विद्यार्थ्यांसाठी 67.5 टक्के जागा राखीव करण्याच्या

निर्णयाला उच्च न्यायालयाच्या निकालामुळे धक्का बसला आहे.

 

रविवारी या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. रविवारी या निर्णयाविरोधात पंजाब, राजस्थान अशा अन्य राज्यातील विद्यार्थ्यांनी आव्हान दिले होते.

 

या याचिकेवरील सुनावणीदरम्यान ही स्थगिती देण्यात आली आहे. या निकालामुळे राज्यामधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना फटका

बसण्याची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number