पंजाब नॅशनल बॅंकेतील खाते धारकांसाठी खुशखबर

जय मबाराष्ट्र न्यूज, मुंबई पंजाब नॅशनल बँकेत जर तुमचे खाते असेल तर तुमच्यासाठी ही बातमी उपयोगाची आहे.  पीएनबी बँकेने १० कोटीच्या ठेवीवर वर विविध कालावधींच्या ठेवीसाठी १.२५ टक्क्यांची व्याजदरात वाढ करण्याची घोषणा शनिवारी केली. नवे व्याजदर एक जानेवारीपासून लागू होणार आहेत.  1कोटीच्या रकमेवर ७ते२९ दिवसांच्या ठेवीवर ४ टक्क्यांच्या व्याजदरात वाढ करून ५.२५ केली आहे.याप्रमाणाचे ३० […]

पंजाब नॅशनल बॅंकेतील खाते धारकांसाठी खुशखबर

जय मबाराष्ट्र न्यूज, मुंबई

पंजाब नॅशनल बँकेत जर तुमचे खाते असेल तर तुमच्यासाठी ही बातमी उपयोगाची आहे. 

पीएनबी बँकेने १० कोटीच्या ठेवीवर वर विविध कालावधींच्या ठेवीसाठी १.२५ टक्क्यांची व्याजदरात वाढ करण्याची घोषणा शनिवारी केली. नवे व्याजदर एक जानेवारीपासून लागू होणार आहेत. 

1कोटीच्या रकमेवर ७ते२९ दिवसांच्या ठेवीवर ४ टक्क्यांच्या व्याजदरात वाढ करून ५.२५ केली आहे.याप्रमाणाचे ३० ते ४५ दिवसांच्या ठेवीवरील व्याजदर ४.५० टक्क्यांवरुन वाढवून ५.२५ टक्के केलेत. 

४६ ते ९० दिवसांच्या ठेवीवर वर ६.२५ व्याजदर मिळेल. आधी ५.५ इतका व्याजदर होता. ९१-१७९ दिवसांच्या ठेवीवर व्याजदर सहा टक्क्क्यांवरुन वाढवून ६.२५ टक्के इतका करण्यात आलाय.

बँक एक ते दहा कोटी रुपयांपर्यंतच्या मोठ्या रकमेसाठी  ७ ते ४५ दिवसांच्या ठेवीवर वर आता चार टक्क्यांऐवजी ४.८ टक्के व्याज देणार. त्याप्रमाणेच ४६ ते १७९ दिवसांच्या ठेवीवर वर चार टक्क्यांऐवजी ४.९ टक्के व्याज देणार आहे. १८८ ते ३४४ दिवसांच्या ठेवीवर वर ४.२५च्या ऐवजी पाच टक्के व्याज मिळणार आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number