Homeमहाराष्ट्र ‘बलात्काराच्या घटनांना अतिप्रसिद्धी दिली जातेय’ हेमा मालिनी
‘बलात्काराच्या घटनांना अतिप्रसिद्धी दिली जातेय’ – हेमा मालिनी
वृत्तसंस्था, मुंबई ‘मुलींवरील बलात्काराच्या वाढत्या घटना ही चिंतेची बाब आहे. मात्र, सध्या अशा घटनांना जरा जास्तच प्रसिद्धी दिली जातेय. कदाचित आधीही अशाप्रकारच्या घटना घडत असतील. मात्र त्या इतक्या प्रकाशझोतात आल्या नाहीत’, असं विधान भाजप खासदार हेमा मालिनी यांनी केलंय. तसेच, अशा घटनांनी देशाचं नाव बदनाम होत आहे असंही त्यांनी म्हटले.
‘मुलींवरील बलात्काराच्या वाढत्या घटना ही चिंतेची बाब आहे. मात्र, सध्या अशा घटनांना जरा जास्तच प्रसिद्धी दिली जातेय. कदाचित आधीही अशाप्रकारच्या घटना घडत असतील.
मात्र त्या इतक्या प्रकाशझोतात आल्या नाहीत’, असं विधान भाजप खासदार हेमा मालिनी यांनी केलंय.
तसेच, अशा घटनांनी देशाचं नाव बदनाम होत आहे असंही त्यांनी म्हटले.