मुंबई-गोवा महामार्गावर ‘त्या’ वाहनांना ‘नो एन्ट्री’

जय महाराष्ट्र न्यूज,  रायगड नववर्ष साजरं करायला जाणाऱ्या पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी 29 ते 31 डिसेंबरदरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी तसे आदेशही जारी केले आहेत. न्यू इअर सेलिब्रेशनसाठी अनेक जण मुंबईबाहेर जाण्याचा प्लॅन करतात. अशावेळी जड वाहनांमुळे प्रचंड गर्दीचा, ट्रॅफिक जामचा त्रास वाहनचालकांना सहन करावा लागतो. […]

मुंबई-गोवा महामार्गावर ‘त्या’ वाहनांना ‘नो एन्ट्री’

जय महाराष्ट्र न्यूज,  रायगड

नववर्ष साजरं करायला जाणाऱ्या पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी 29 ते 31 डिसेंबरदरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी तसे आदेशही जारी केले आहेत. न्यू इअर सेलिब्रेशनसाठी अनेक जण मुंबईबाहेर जाण्याचा प्लॅन करतात.

अशावेळी जड वाहनांमुळे प्रचंड गर्दीचा, ट्रॅफिक जामचा त्रास वाहनचालकांना सहन करावा लागतो. हे टाळण्यासाठी अवजड वाहनांना मुंबई-गोवा महामार्गावर 3 दिवस नो एन्ट्री असणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number