Homeमहाराष्ट्र बाथटब नव्हे तर बंगळुरुत रस्त्यावर सर्वत्र फेस
बाथटब नव्हे तर बंगळुरुत रस्त्यावर सर्वत्र फेस
वृत्तसंस्था, बंगळुरु बंगळुरुतील तलाव फेसाळल्यामुळे शहरातील रस्त्यांवर बर्फवृष्टी झाल्यासारखं चित्र पाहयला मिळत आहे. मात्र, ही बर्फवृष्टी नसून दूषित रसायनांमुळे तयार झालेला फेस आहे. हा फेस सध्या बंगळुरुतील रस्त्यांवर पसरला आहे. मुसळधार पावसानंतर बंगळुरुतील रस्त्यांवर दूषित रासायनिक फेसाचं साम्राज्य पाहायला मिळत आहे. हा फेस इतक्या मोठ्या प्रमाणात होता की रस्त्यावर पांढरे ढग उतरल्यासारखं वाटत होते.
बंगळुरुतील तलाव फेसाळल्यामुळे शहरातील रस्त्यांवर बर्फवृष्टी झाल्यासारखं चित्र पाहयला मिळत आहे. मात्र, ही बर्फवृष्टी नसून दूषित रसायनांमुळे तयार झालेला फेस आहे. हा फेस सध्या बंगळुरुतील रस्त्यांवर पसरला आहे.
मुसळधार पावसानंतर बंगळुरुतील रस्त्यांवर दूषित रासायनिक फेसाचं साम्राज्य पाहायला मिळत आहे. हा फेस इतक्या मोठ्या प्रमाणात होता की रस्त्यावर पांढरे ढग उतरल्यासारखं वाटत होते.