Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात दुहेरी संकट! कुठे उष्णतेच्या लाटा तर कुठे मुसळधार पावसासह गारपीटीचा इशारा; पुढील 3 तास महत्त्वाचे, प्रशासन सतर्क

मुंबई : राज्यावर सध्या दुहेरी संकट ओढावलं आहे. एकीकडे उष्णता आणि घामाने नागरिक हैराण झाले असून दुसरीकडे अवकारी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील मुंबईसह कोकणातील काही भागांमध्ये गारपीट अन् मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पुढील 3 तास महत्त्वाचे असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यानुसार 26 जिल्ह्यांमध्ये मुसधार पाऊस अन् गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली असून तर चार […]

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात दुहेरी संकट! कुठे उष्णतेच्या लाटा तर कुठे मुसळधार पावसासह गारपीटीचा इशारा; पुढील 3 तास महत्त्वाचे, प्रशासन सतर्क

मुंबई : राज्यावर सध्या दुहेरी संकट ओढावलं आहे. एकीकडे उष्णता आणि घामाने नागरिक हैराण झाले असून दुसरीकडे अवकारी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील मुंबईसह कोकणातील काही भागांमध्ये गारपीट अन् मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पुढील 3 तास महत्त्वाचे असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यानुसार 26 जिल्ह्यांमध्ये मुसधार पाऊस अन् गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली असून तर चार जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा हायअलर्ट दिला आहे. एकीकडे तापमान 45 डिग्री जाणार आहे, तर दुसरीकडे पावसामुळे काहीवेळ गारवा जाणवण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : Government Employees on Strike : महाराष्ट्रातील 17 लाख कर्मचारी आज जाणार संपावर; काय आहेत मागण्या?, जाणून घ्या

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number