नाशिकमध्ये मुसळधार! सलग तिसऱ्या दिवशी पाण्याचा विसर्ग सुरू

मागच्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याने सलग तिसऱ्या दिवशी देखील गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सकाळच्या सुमारास गंगापूर धरणातून जवळपास 7800 क्यूसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. आज गंगापूर सह इतर पाच धरणातून देखील पाण्याचा विसर्ग वेगवेगळ्या नदीपात्रात करण्यात आला आहे. गंगापूर,दारणा,पालखेड, भावली या प्रमुख धरणातून पाण्याचा विसर्ग सकाळपासून केल्याने वेगवेगळ्या नद्यांची […]

नाशिकमध्ये मुसळधार! सलग तिसऱ्या दिवशी पाण्याचा विसर्ग सुरू

मागच्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याने सलग तिसऱ्या दिवशी देखील गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सकाळच्या सुमारास गंगापूर धरणातून जवळपास 7800 क्यूसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

आज गंगापूर सह इतर पाच धरणातून देखील पाण्याचा विसर्ग वेगवेगळ्या नदीपात्रात करण्यात आला आहे. गंगापूर,दारणा,पालखेड, भावली या प्रमुख धरणातून पाण्याचा विसर्ग सकाळपासून केल्याने वेगवेगळ्या नद्यांची पाणीपातळी वाढली आहे.

सलग तिसऱ्या दिवशी पाण्याचा विसर्ग सुरू

सलग तिसऱ्या दिवशी देखील नाशिकच्या वेगवेगळ्या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे.

एकूण सहा धरणातून पाण्याचा आज आहे विसर्ग सुरू आहे.

गंगापूर, दारणा,पालखेड,भावली,आळंदी धरणातून पाण्याचा करणयात आलं आहे विसर्ग

गोदावरी, दारणा आणि कादवा नदीच्या पाणीपातळीत वाढ नदी काठच्या गावांना सतर्क राहण्याचे आदेश

गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर धरणं 83 टक्के भरले

नाशिक मधून सोडण्यात आलेलं पाणी जायकवाडी धरणात जात असल्याने मराठवाड्याला मोठा दिलासा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number