137 वर्षांतील दुसरा सर्वाधिक उष्ण एप्रिल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   ऊन जरा जास्त आहे असं दर वर्षी वाटतं या कवितेच्या ओळी यंदा खऱ्या ठरल्या आहेत.   गेला महिना अर्थात एप्रिल 2017 हा महिना गेल्या 137 वर्षातला दुसरा सर्वाधिक महिना ठरला.   नासाने दिलेल्या माहितीनुसार ही बाब समोर आली. गेल्या 137 वर्षात 2016 चा एप्रिल महिना सर्वात जास्त उष्णतेचा होता तर […]

137 वर्षांतील दुसरा सर्वाधिक उष्ण एप्रिल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

ऊन जरा जास्त आहे असं दर वर्षी वाटतं या कवितेच्या ओळी यंदा खऱ्या ठरल्या आहेत.

 

गेला महिना अर्थात एप्रिल 2017 हा महिना गेल्या 137 वर्षातला दुसरा सर्वाधिक महिना ठरला.

 

नासाने दिलेल्या माहितीनुसार ही बाब समोर आली. गेल्या 137 वर्षात 2016 चा एप्रिल महिना सर्वात जास्त उष्णतेचा होता तर यंदाचा एप्रिल महिना हा उष्णतेच्या

बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number