स्वतःच्या अटकेची सोडली पुडी

जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःच्या अटकेची पुडी सोडली आहे. ‘मला कधीही अटक होऊ शकते’, असा दावा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. ‘केंद्रीय पातळीवरून अटकेचा आदेश आला आहे’, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. ‘मला कधीही अटक केली जाईल असे वरिष्ठ पोलिसांकडून माझ्या कानावर आले आहे, ठाणे महानगरपालिकेची निवडणूक होईपर्यंत आणि त्यापुढे काही महिने मला आत […]

स्वतःच्या अटकेची सोडली पुडी

जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःच्या अटकेची पुडी सोडली आहे. ‘मला कधीही अटक होऊ शकते’, असा दावा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
‘केंद्रीय पातळीवरून अटकेचा आदेश आला आहे’, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
‘मला कधीही अटक केली जाईल असे वरिष्ठ पोलिसांकडून माझ्या कानावर आले आहे, ठाणे महानगरपालिकेची निवडणूक होईपर्यंत आणि त्यापुढे काही महिने मला आत ठेवण्याचा कार्यक्रम ठरला आहे’, असे वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

बुधवारी १ फेब्रुवारी २०२३ रोजी पत्रकारांशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःच्या अटकेची पुडी सोडली आहे.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number