वसईच्या रेल्वे पोलिसांनी अटक केल्यानंतर फरार झालेला आरोपी सापडला अंधेरीत

जय महाराष्ट्र न्यूज, वसई   वसई न्यायालयातून फरार झालेल्या आरोपीला अंधेरीच्या DN नगर पोलिसांनी अटक केलीय. आकाश दोहीया असं या फरार झालेल्या आरोपीचं नाव आहे. हा आरोपी भाईंदरचा राहणारा असून वसईच्या रेल्वे पोलिसांनी पश्चिम रेल्वेमध्ये मोबाईल चोरीच्या आरोपा खाली याला अटक केली होती. आकाशला न्यायाल्यात हजार करण्यासाठी नेत असताना त्यानं तिथून पळ काढला होता. याआधी […]

वसईच्या रेल्वे पोलिसांनी अटक केल्यानंतर फरार झालेला आरोपी सापडला अंधेरीत

जय महाराष्ट्र न्यूज, वसई

 

वसई न्यायालयातून फरार झालेल्या आरोपीला अंधेरीच्या DN नगर पोलिसांनी अटक केलीय. आकाश दोहीया असं या फरार झालेल्या आरोपीचं नाव आहे.

हा आरोपी भाईंदरचा राहणारा असून वसईच्या रेल्वे पोलिसांनी पश्चिम रेल्वेमध्ये मोबाईल चोरीच्या आरोपा खाली याला अटक केली होती.

आकाशला न्यायाल्यात हजार करण्यासाठी नेत असताना त्यानं तिथून पळ काढला होता. याआधी देखील आरोपी आकाश हा एका हत्येच्या गुन्ह्या मध्ये 5 वर्षांची शिक्षा भोगून परत आलाय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number