वृद्धाला चार दिवस खोलीत बांधून मुलाकडून आणि पत्नीकडून त्याला मारहाण झाल्याचा आरोप

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   हरयाणातील महेंद्रगडमध्ये एका वृद्धाला चार दिवस खोलीत बांधून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.   बलबीर जोखीराम असं या वृद्धाचं नाव आहे. त्यांच्या मुलाकडून आणि पत्नीकडून त्याला मारहाण करण्यात आल्याचा आरोप होत आहे.   यानंतर पीडित बलबीर यांचे हातपाय बांधून त्यांना खोलीत कोंडून ठेवण्यात आले. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव […]

वृद्धाला चार दिवस खोलीत बांधून मुलाकडून आणि पत्नीकडून त्याला मारहाण झाल्याचा आरोप

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

हरयाणातील महेंद्रगडमध्ये एका वृद्धाला चार दिवस खोलीत बांधून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

 

बलबीर जोखीराम असं या वृद्धाचं नाव आहे. त्यांच्या मुलाकडून आणि पत्नीकडून त्याला मारहाण करण्यात आल्याचा आरोप होत आहे.

 

यानंतर पीडित बलबीर यांचे हातपाय बांधून त्यांना खोलीत कोंडून ठेवण्यात आले. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पीडित बलबीर

यांची सुटका केली.

 

मारहाणीत बलबीर जखमी झालेत तसेच त्यांची प्रकृती नाजूक असल्याने त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी पोलीस अधिक

तपास करत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number