रेल्वे इंजिनचा ब्रेक अचानक फेल झाला अन्…

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   हरयाणाच्या रेवाडीमध्ये चाचणीसाठी 65 वर्ष जुन्या वाफेवर चालणाऱ्या इंजिनला पटरीवर उतरवण्यात आलं. पण अचानक या इंजिनचं नियंत्रण सुटल्याने घाबरलेल्या चालकाने बाहेर उडी मारली. त्यानंतर 2 किलोमीटर लोको पायलटशिवाय धावल्यावर हे इंजिन पटरीवरून उतरलं आणि मोठा अनर्थ टळला लोको पायलटच्या बेजबाबदारपणामुळे ही घटना घडल्याचं सांगण्यात येतंय.

रेल्वे इंजिनचा ब्रेक अचानक फेल झाला अन्…

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

हरयाणाच्या रेवाडीमध्ये चाचणीसाठी 65 वर्ष जुन्या वाफेवर चालणाऱ्या इंजिनला पटरीवर उतरवण्यात आलं. पण अचानक या इंजिनचं नियंत्रण सुटल्याने घाबरलेल्या चालकाने बाहेर उडी मारली.

त्यानंतर 2 किलोमीटर लोको पायलटशिवाय धावल्यावर हे इंजिन पटरीवरून उतरलं आणि मोठा अनर्थ टळला लोको पायलटच्या बेजबाबदारपणामुळे ही घटना घडल्याचं सांगण्यात येतंय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number