हरयाणात निर्भया बलात्काराची पुनरावृत्ती

वृत्तसंस्था, हरयाणा हरयाणातल्या जिंद जिल्ह्यात दिल्लीतल्या निर्भया बलात्कार प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आहे. 15 वर्षाच्या मुलीवर अमानूष अत्याचार करत सामूहिक बलात्कारानंतर तिची हत्या करण्यात आली. गुप्तांग आणि शरीराच्या इतर भागांवरील जखमा पाहता नराधमांनी तिच्यावर अमानूष अत्याचार केल्याचे उघड झाले. 9 जानेवारीपासून पीडित मुलगी बेपत्ता असून शुक्रवारी जिंद जवळील कालव्यात तिचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह आढळला. याप्रकरणी संशयीत […]

हरयाणात निर्भया बलात्काराची पुनरावृत्ती

वृत्तसंस्था, हरयाणा

हरयाणातल्या जिंद जिल्ह्यात दिल्लीतल्या निर्भया बलात्कार प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आहे. 15 वर्षाच्या मुलीवर अमानूष अत्याचार करत सामूहिक बलात्कारानंतर तिची हत्या करण्यात आली. गुप्तांग आणि शरीराच्या इतर भागांवरील जखमा पाहता नराधमांनी तिच्यावर अमानूष अत्याचार केल्याचे उघड झाले. 9 जानेवारीपासून पीडित मुलगी बेपत्ता असून शुक्रवारी जिंद जवळील कालव्यात तिचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह आढळला.

याप्रकरणी संशयीत आरोपीला लवकरच अटक करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केले होते.  दरम्यान, याघटनेमुळे हरयाणात संतापाची लाट उसळली आहे. पीडित मुलीला न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी लोक रस्त्यावर उतरले आहेत. तर, कुरुक्षेत्रमध्ये घटनेचा तीव्रपणे निषेध केला जातोय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number