खुन प्रकरणातील आरोपी, वेडी माणसे सोडली तर कोणालाही भाजपात सहज प्रवेश मिळेल

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर   पूर्वी भाजपमध्ये प्रवेश देताना खूप काळजी घेतली जात होती. आता ज्यांच्यामुळे पक्ष बदनाम होतो, अशा लोकांना पक्षात घेतलं जातंय अशी खंत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी बोलून दाखविलीये.  भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बागडे यांनी भाजपमधील ‘इनकमिंग’वर जोरदार टोलेबाजी केलीये. हरिभाऊ बागडे यांनी केलेले वक्तव्य भाजपला आत्मपरीक्षण करायला लावणारंय.

खुन प्रकरणातील आरोपी, वेडी माणसे सोडली तर कोणालाही भाजपात सहज प्रवेश मिळेल

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर

 

पूर्वी भाजपमध्ये प्रवेश देताना खूप काळजी घेतली जात होती. आता ज्यांच्यामुळे पक्ष बदनाम होतो, अशा लोकांना पक्षात घेतलं जातंय अशी खंत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी बोलून दाखविलीये. 

भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बागडे यांनी भाजपमधील ‘इनकमिंग’वर जोरदार टोलेबाजी केलीये. हरिभाऊ बागडे यांनी केलेले वक्तव्य भाजपला आत्मपरीक्षण करायला लावणारंय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number