काँग्रेसला पाठिंबा देण्याचे थेट सांगणार नाही पण भाजपला आमचा विरोध असेल; हार्दीक पटेलांची गुगली

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   गुजरात निवडणुकीपूर्वी काँग्रेसला हार्दिक पटेल यांच्या पाटीदार अनामत आंदोलन समितीकडून मोठा दिलासा मिळालाय. काँग्रेसने आमच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून ते सत्तेवर आले तर त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन देण्यात आलंय. काँग्रेसने पटेल आरक्षणाची प्रमुख मागणी मान्य केलीये विधानसभेत गैर-आरक्षित समुदायासाठी विधेयक सादर केले जाईल, असे काँग्रेसकडून सांगण्यात […]

काँग्रेसला पाठिंबा देण्याचे थेट सांगणार नाही पण भाजपला आमचा विरोध असेल; हार्दीक पटेलांची गुगली

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

गुजरात निवडणुकीपूर्वी काँग्रेसला हार्दिक पटेल यांच्या पाटीदार अनामत आंदोलन समितीकडून मोठा दिलासा मिळालाय. काँग्रेसने आमच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून ते सत्तेवर आले तर त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन देण्यात आलंय.

काँग्रेसने पटेल आरक्षणाची प्रमुख मागणी मान्य केलीये विधानसभेत गैर-आरक्षित समुदायासाठी विधेयक सादर केले जाईल, असे काँग्रेसकडून सांगण्यात आल्याचे हार्दिक पटेल यांनी सांगितलंय.

काँग्रेसला पाठिंबा देण्याचे थेट सांगणार नाही पण भाजपला आमचा विरोध असेल हे त्यांनी स्पष्ट केलंय.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number