गुजरात विधानसभा निवडणुका जाहीर होताच हार्दिक पटेलविरोधात अजामीनपात्र वॉरंट

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   गुजरातमधला पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल आणि त्याचा सहकारी लालजी पटेल यांच्याविरोधात न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलंय. गुजरात विधानसभा निवडणुका जाहीर होताच हे आदेश निघाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. गुजरातमध्ये पाटीदार आंदोलनादरम्यान भाजप आमदार राकेश पटेल यांच्या कारवर मेहसानामधील विकासनगरमध्ये आंदोलकांनी दगडफेक केली होती. या प्रकरणी हे वॉरंट […]

गुजरात विधानसभा निवडणुका जाहीर होताच हार्दिक पटेलविरोधात अजामीनपात्र वॉरंट

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

गुजरातमधला पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल आणि त्याचा सहकारी लालजी पटेल यांच्याविरोधात न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलंय.

गुजरात विधानसभा निवडणुका जाहीर होताच हे आदेश निघाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. गुजरातमध्ये पाटीदार आंदोलनादरम्यान भाजप आमदार राकेश पटेल यांच्या कारवर मेहसानामधील विकासनगरमध्ये आंदोलकांनी दगडफेक केली होती. या प्रकरणी हे वॉरंट जारी करण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number