Homeमहाराष्ट्र हार्दिक पंड्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश
हार्दिक पंड्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश
वृत्तसंस्था, मुंबई टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिलेत. पंड्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत आक्षेपार्ह ट्विट केल्याचा आरोप आहे. त्यामुळे जोधपूरच्या विशेष अनुसूचित जाती/जमाती कोर्टाने हार्दिक पंड्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत. हार्दिक पंड्याविरोधात डी. आर. मेघवाल यांनी कोर्टात याचिका दाखल करुन गुन्हा नोंदवण्याची मागणी केली होती.
टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिलेत. पंड्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत आक्षेपार्ह ट्विट केल्याचा आरोप आहे.
त्यामुळे जोधपूरच्या विशेष अनुसूचित जाती/जमाती कोर्टाने हार्दिक पंड्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत. हार्दिक पंड्याविरोधात डी. आर. मेघवाल यांनी कोर्टात याचिका दाखल करुन गुन्हा नोंदवण्याची मागणी केली होती.