हरभजन सिंह विशाल कारियाच्या भेटीला; मिडियापासून स्वत:ला ठेवले दूर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई टीम इंडियाचा स्पिनर बॉलर हरभजन सिंह हा विशाल कारियाच्या भेटीस गेल्याचं समोर आलंय. विशालच्या जुहूच्या निवासस्थानी रात्रीच्या वेळी हरभजन सिंहने भेट घेतलीय. विशाल कारियावर कमला मिल आग प्रकरणातील आरोपींना लपवण्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार विशाल कारिया हा क्रीडा क्षेत्रातील खेळाडू असून त्याचे बॉलिवूडच्या तारे तारकांसोबत चांगले संबंध आहेत. आणि त्यामुळेच हरभजन […]

हरभजन सिंह विशाल कारियाच्या भेटीला; मिडियापासून स्वत:ला ठेवले दूर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

टीम इंडियाचा स्पिनर बॉलर हरभजन सिंह हा विशाल कारियाच्या भेटीस गेल्याचं समोर आलंय. विशालच्या जुहूच्या निवासस्थानी रात्रीच्या वेळी हरभजन सिंहने भेट घेतलीय. विशाल कारियावर कमला मिल आग प्रकरणातील आरोपींना लपवण्याचा आरोप आहे.

मिळालेल्या माहितीनुसार विशाल कारिया हा क्रीडा क्षेत्रातील खेळाडू असून त्याचे बॉलिवूडच्या तारे तारकांसोबत चांगले संबंध आहेत.

आणि त्यामुळेच हरभजन सिंह विशालला भेटायला गेल्याचे समोर येतंय. मात्र, हरभजन सिंह यावेळी प्रसारमाध्यमांपासून स्वत:ला लपविण्याचा प्रयत्न करत आहे.

प्रसारमाध्यमांना पाहून हरभजननं विशाल कारियाची भेटच घेतली नसल्याचंही समजतंय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number