दिव्यांग व्यक्तींच्या आरक्षणात वाढ

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई दिव्यांग व्यक्तींना वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्याच्या आरक्षणाचा अधिकाधिक विद्यार्थ्यांना लाभ मिळावा या हेतूने, सरकारने दिव्यांग व्यक्तींच्या आरक्षणात 3 टक्क्यांवरुन 5 टक्क्यांपर्यंत वाढ केलीय. 2016 च्या दिव्यांग व्यक्तींच्या मूलभूत अधिकारविषयक कायद्यांतर्गत ही टक्केवारी वाढवण्यात आलीय. हा ऐतिहासिक निर्णय असल्याचे, आरोग्यमंत्री जे.पी.नड्डा यांनी म्हटलंय.

दिव्यांग व्यक्तींच्या आरक्षणात वाढ

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

दिव्यांग व्यक्तींना वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्याच्या आरक्षणाचा अधिकाधिक विद्यार्थ्यांना लाभ मिळावा या हेतूने, सरकारने दिव्यांग व्यक्तींच्या आरक्षणात 3 टक्क्यांवरुन 5 टक्क्यांपर्यंत वाढ केलीय.

2016 च्या दिव्यांग व्यक्तींच्या मूलभूत अधिकारविषयक कायद्यांतर्गत ही टक्केवारी वाढवण्यात आलीय. हा ऐतिहासिक निर्णय असल्याचे, आरोग्यमंत्री जे.पी.नड्डा यांनी म्हटलंय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number