हाफिज सईद हा दहशतवादीच- अखेर पाकिस्तानने केलं मान्य

वृत्तसंस्था, कराची   मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जमात उद दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफीज सईदला दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आलं.पाकिस्तानने त्याला दहशतवादी म्हणून घोषित केलं.   पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाने यासंदर्भात लाहोर हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं. त्यात हाफीज सईदचा दहशतवाद आणि दहशतवादी कारवायांशी सबंध असल्याचं स्पष्टपणे मांडण्यात आलं.   पाकिस्तान सरकारने हाफिज सईदच्या विरोधात […]

हाफिज सईद हा दहशतवादीच- अखेर पाकिस्तानने केलं मान्य

वृत्तसंस्था, कराची

 

मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जमात उद दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफीज सईदला दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आलं.
पाकिस्तानने त्याला दहशतवादी म्हणून घोषित केलं.

 

पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाने यासंदर्भात लाहोर हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं. त्यात हाफीज सईदचा दहशतवाद आणि दहशतवादी कारवायांशी सबंध असल्याचं स्पष्टपणे मांडण्यात आलं.

 

पाकिस्तान सरकारने हाफिज सईदच्या विरोधात पुरावेदेखील दिले होते. तसंच हाफीजला 30 जानेवारीपासून नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर पाकिस्तानने दहशतवादविरोधी यादीत हाफिज सईदच्या नावाचा समावेश करण्यात आला होता.

 

दरम्यान, पाकिस्तानने शेजारी देश भारत, अमेरिका आणि संयुक्त राष्ट्राच्या दबावानंतर हे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number