FB लाईव्ह पडलं महागात ; कारचा भीषण अपघात

नागपूरमध्ये कार भरधाव वेगात चालवत असताना फेसबुक लाइव्ह करताना चालकाचा नियंत्रण सुटल्याने दोन सख्खा भावांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुंकेश पाटील (28) आणि संकेत पाटील (23) असे दोन्ही सख्खा भावांचे नाव आहेत. एका कारला ओव्हरटेक करताना हा अपघात झाल्याचे समजते आहे. हा अपघात घडण्यापूर्वी कारमधून फेसबुक लाइव्ह करण्यात आले होते. नेमकं काय घडलं […]

FB लाईव्ह पडलं महागात ; कारचा भीषण अपघात

नागपूरमध्ये कार भरधाव वेगात चालवत असताना फेसबुक लाइव्ह करताना चालकाचा नियंत्रण सुटल्याने दोन सख्खा भावांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुंकेश पाटील (28) आणि संकेत पाटील (23) असे दोन्ही सख्खा भावांचे नाव आहेत. एका कारला ओव्हरटेक करताना हा अपघात झाल्याचे समजते आहे. हा अपघात घडण्यापूर्वी कारमधून फेसबुक लाइव्ह करण्यात आले होते.

नेमकं काय घडलं ?

नागपूरमध्ये भरधाव वेगात असलेल्या एका कारला ओव्हरटेक करताना दुर्दैवी अपघात झाला आहे.

या अपघातात दोन सख्खा भावांचा मृत्यू झाला आहे.

हा अपघात होण्यापूर्वी फेसबुक लाईव्ह करण्यात आले होते.

भरधाव वेगात असलेल्या गाडीला ओव्हरटेक करत असताना हा अपघात घडला असल्याचे या फेसबुक लाइव्हमध्ये स्पष्ट दिसत आहे.

पुंकेश पाटील (27) आणि संकेत पाटील (23) असे मृत भावांचे नाव आहे.

ओव्हरटेक करताना गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या पलीकडे गेली आणि हा अपघात झाला.

या कारमध्ये एकूण 9 जण होती.

मात्र त्यापैकी 7 जण जखमी असून 2 जणांचा मृत्यू झाला आहे.

जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number