मंत्रालयाबाहेर गुटख्याचा खच, गुटखाबंदीचा निर्णय फक्त कागदोपत्रीच

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई सरकारनं गुटखा बंदीचा निर्णय घेतला. मात्र, सरकारचा दरबार असलेल्या मंत्रालयातच गुटख्याचा ढिग पडलेला पाहायला मिळाला. मंत्रालयात आणि परिसरात तपास सुरु असताना गुटख्याचा खच सापडला.   सरकारच्या दारातच ही परिस्थिती आहे. तर संपूर्ण राज्याची काय अवस्था असेल असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे. हा संपूर्ण प्रकार पाहताच गुटखाबंदीचा निर्णय फक्त कागदोपत्रीच आहे […]

मंत्रालयाबाहेर गुटख्याचा खच, गुटखाबंदीचा निर्णय फक्त कागदोपत्रीच

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

सरकारनं गुटखा बंदीचा निर्णय घेतला. मात्र, सरकारचा दरबार असलेल्या मंत्रालयातच गुटख्याचा ढिग पडलेला पाहायला मिळाला.
मंत्रालयात आणि परिसरात तपास सुरु असताना गुटख्याचा खच सापडला.

 

सरकारच्या दारातच ही परिस्थिती आहे. तर संपूर्ण राज्याची काय अवस्था असेल असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे. हा संपूर्ण प्रकार पाहताच गुटखाबंदीचा निर्णय फक्त कागदोपत्रीच आहे की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number