दगडावर असलेल्या चिन्हामुळे खरंच त्या ठिकाणी गुप्तधन आहे का ?

जय महाराष्ट्र न्यूज, भंडारा   भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात गुप्तधन शोधणाऱ्या 4 लोकांना पोलिसांनी अटक केलीय. गुप्तधन शोधण्य़ासाठी दिला जाणारा नरबळी मात्र गावकरी आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळलाय. मात्र, गुप्तधनासाठी खोदल्या जाणाऱ्या खड्ड्य़ातुन निघालेल्या दगडावर असलेल्य़ा चिन्हामुळे खरंच त्या ठिकाणी गुप्तधन आहे का ?? याबद्दल परिसरात चर्चेला उधान आलय.  या शिवाय गावकऱ्यांनी पकडून दिलेल्या 9 लोकांपैकी […]

दगडावर असलेल्या चिन्हामुळे खरंच त्या ठिकाणी गुप्तधन आहे का ?

जय महाराष्ट्र न्यूज, भंडारा

 

भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात गुप्तधन शोधणाऱ्या 4 लोकांना पोलिसांनी अटक केलीय. गुप्तधन शोधण्य़ासाठी दिला जाणारा नरबळी मात्र गावकरी आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळलाय.

मात्र, गुप्तधनासाठी खोदल्या जाणाऱ्या खड्ड्य़ातुन निघालेल्या दगडावर असलेल्य़ा चिन्हामुळे खरंच त्या ठिकाणी गुप्तधन आहे का ?? याबद्दल परिसरात चर्चेला उधान आलय. 

या शिवाय गावकऱ्यांनी पकडून दिलेल्या 9 लोकांपैकी 4 लोकांवरच पोलिसांनी फक्त गुन्हा नोंदवला आहे. त्यांची पोलीस कोठडी न मागल्याने पोलिसांच्या तपास कामावर गावकऱ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number